"गातोय कवी आनंदाची गाणीनाचतोय देहभान हरपून निर्विकार, निर्हेतुक झाडापुढेआपलीही झालीय पानगळअन् तनूवर पडलाय काळाचा अजून एक विळखा याची जाणीवच नाहीये त्याला" ... व्वा, कविता आवडली !