मृदुलाशी सहमत आहे.
फक्त,
'स्वखुषीने' हे म्हणताना थोडेसे खटकले...ठेविले मी 'स्वेच्छया हे' शस्त्र खाली कसे वाटते?
(अज्ञाला क्षमा असावी)