अहोरात्र पेटलेल्या अहंकाराच्या धुनीभोवती
दबक्या आवाजात बोलत बसलेले,
त्याला दिसले बरेच अंदाज-आडाखे
त्याच्यासारखेच फसलेले  ......... खूपच छान !

------
तो त्यांच्यात मिसळला,
बघता-बघता इतिहासजमा झाला..

मस्तच !