मुली दुचाकी चालवतात....अगदी पल्सर पर्यंत...

माझ्या बायकोवर अशाच एका संस्कृती रक्षकाने आक्षेप घेतला होता पण बायकोने तरी सुद्धा संस्कृती बुडवलीच ! काय हा उर्मटपणा !!!!!