भूषण,
या गझलेत वेड,नरक,मक्ता हे शेर अप्रतिम आहेत.

कुणी ज्योतिषी कुणाच्या नशिबास काय बदले
कुणी ऐकण्यास तुमचे शुद्धीत पाहिजे ना

---
या मिसऱ्यांचे वृत्त वेगळे कां?

जयन्ता५२