फार सुंदर रचना आहे. अभिनंदन.
विषयाला वगळून एक प्रश्न.. मनोगतावर 'छ' (हे अक्षर मी दुसऱ्या एका टंककातून डकवलं आहे) कसा लिहीतात? मी बरेच प्रयत्न करून बघितले पण अयशस्वी. माझी त्यामुळे बरेच वेळा गैरसोय होते..
उत्तराबद्दल आगाऊ धन्यवाद.