लेख, अतिशय आवडला. एरवीही, पुस्तकात आपल्या कल्पनेला अधिक वाव असल्यामुळे चित्रपटापेक्षा मूळ पुस्तकच अधिक भावत असावे. त्यात भर म्हणजे, पुस्तकात नसलेल्या गोष्टी घुसडल्या तर चित्रपट अधिकच उणा (!) वाटू लागतो. इंग्लिश पेशंट, लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि काही प्रमाणात नेमसेक हे सन्माननीय अपवाद म्हणता येतील.