का अजून दारात माझ्या माप आहे?अंगणी येतात साऱ्या, आत नाही
येथे मूळ कवितेतील अंगणाबरोबरच दार आणि माप हे मस्त जमले आहे.
(कुणी आत येत नाही हे खरेच हृदयद्रावक आहे )