लेख आवडला. मात्र शेवटी काहीतरी लिहायचे राहून गेले आहे असे वाटले.

हॅरी पॉटरचे चित्रपट पाहून मलाही असे वाटले होते, की एखाद्या पुस्तकाला चित्रपटात न्याय देणे अवघड आहे.