ह्यावेळच्या पुणे भेटीत मानस सरोवर वगैरे ठिकाणी असलेल्या रेस्टॉरंटात मुलामुलींचे घोळके एकत्र सिगरेट ओढताना दिसले. पूर्वीही मुली सिगरेट ओढताना दिसायच्या पण इतक्या सहजतेने नाही. त्यामुळे संस्कृती बुडतीये का तरतीये ज्याने त्याने ठरवा.