शॉर्ट टीशर्ट मधून झाकल्या न जाणाऱ्या ह्या असामाजिक गोष्टी नेमक्या कोणत्या बरे?
मला जसा हा चर्चा प्रस्ताव हास्यास्पद वाटला तसा वरती अजून कुणाला तरी वाटल्याचे पाहून बरे वाटले.
धन्यवाद!