तांत्रिक माहिती देणारा लेख लिहिणार असाल तर हे शब्द जसेच्या तसे वापरलेले उत्तम.
एखाद्या संज्ञेविषयी अधिक माहिती हवी असेल तर निदान गुगलून तरी काढता येईल.
पण 'उद्भासन' 'रंध्रव्यास' वगैरे लिहिलेत तर गुगलुनही काही मिळणार नाही.