ज्या गोष्टीकडे कुणाचे लक्षही जात नाही तिच्याकडे लक्ष वेधण्याचा हा अयशस्वी प्रयत्‍न !  डोक्याचा गोटा आणि वर काळी टोपी, अंगात बाराबंदी आणि कमरेला धोतर नेसणार्‍यांनीच ह्या चर्चा प्रस्तावावर अनुकूल प्रतिसाद लिहावेत.