समजा अशी एखादी मुलगी वर्गात लेक्चरला बसली, तर लेक्चरकडे मुले लक्ष देऊ शकतील का?
मला वाटते की मुलांनी कान सोडून सर्वांग झाकून घ्यावे. लेक्चरकडे लक्ष देणे सहज शक्य आहे. त्यातही जर फळ्यावरचे कसे दिसणार असा प्रश्न पडला तर फळा आणि शॉर्ट टीशर्टमुळे दर्शनीय (म्हणजे दिसणारे हो... दर्शन घेण्याजोगे नाहीत) होणारे भाग हे एकाच ओळीत येत नसल्याने काही त्रास होऊ नये अशी अपेक्षा आहे.