माझ्या मते शास्त्रिय शब्द इंग्रजीच असू द्यावे, कारण ते अंगवळणी पडलेले असतात. उगिच संस्कृतमधून उधार घेउन क्लिष्टता आणण्यात अर्थ नाही.