रामाची जेंव्हा सुग्रीवाशी " मैत्री " झाली, तेंव्हा उपरोक्त वर्णीत असे काय काय त्यांच्यात होते?
म्हणजे रामाची परिस्थीती : स्वेच्छा वनवासी, सुग्रीवाची परिस्थीती: लादलेले वनवासीत्व.
मग कुठे जिव्हाळा? मधुर भाषा ? हास्य रेषा ? वा विनोद बुद्धी ?
रामाला ३ भाऊ. मग एकाचीच, कृतीतून व्यक्त कशी? आणि व्यक्त काय? मैत्री की भावाचे नाते?
तज्ञमत अजून कसे येत नाहिये?