जयंतराव, मिलिंदजी यांच्याशी सहमत आहे.

कदाचित

कुणी ज्योतिषी कुणाच्या नशिबास काय बदले?
त्याचेच आधी त्याला माहीत पाहिजे ना

या आणि इतरही ठिकाणी, वाचनाच्या दृष्टीने पहिली वेलांटी वापरल्यास म्हणताना खटकत नाही.

उदा. कुणि ज्योतिषी कुणाच्या नशिबास काय बदले?

त्याचेच आधि त्याला, माहीत पाहिजे ना !

पण रचना मनापासून आवडली !

शुभेच्छा !