आमचे ज्ञान हिंदी शिणेमे पाहून मिळालेले असल्याने आम्ही ते पाजळण्याचा प्रयत्न करतो.
- ये दोस्ती, हम नही छोडेंगे
- दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना राहा
तात्पर्य : जर आजूबाजूला वैजयंतीमाला किंवा तिच्या इक्विव्हॅलंट सुंदरी नसेल तर दोस्ती अबाधित राहू शकेल.
हॅम्लेट