मृदुला यांच्याशी १०० टक्के सहमत आहे. शरद गोखले यांनी दिलेली माहिती आणि मृदुला यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे आता तरी ह्या चर्चेला पूर्णविराम मिळेल अशी आशा आहे.