जरी राजरोस नसले तरी कष्टकरी महिलांतील धूम्रपान फार पूर्वीपासून मी भारतात पाहिलेले आहे.