काही प्रश्न आहेत.
टि शर्ट आणि चोळी या मध्ये जास्त आक्षेपार्ह काय आहे?
आपला समाज म्हणजे नक्की काय?
सर्वांग झाकून फिरणाऱ्या स्त्रियांना "तसल्या" नजरांचा त्रास होतो का? "तसल्या" नजरा असणारा समाज आपला आहे की नाही?
तुम्ही वर्णन केलेल्या युवतींची काळजी कोणाला जास्त आहे? तुम्हाला कि त्या युवतींना? जर त्यांना काळजी नसेल तर तुम्ही इतकी काळजी का करत आहात? यावर एकच उपाय आहे. भारताचे तालिबानीकरण करा.