"वाटतो हा  खेळ पण ना फार सोपा

राहिले तोंडात बाकी दात नाही

घासतो  मी स्वखुषीने रोज भांडी
सांगतो, पण मी तुझ्या धाकात नाही

कां बरे त्यांची घरे ही साफ दिसती?
गावभर करती उकिर्डा, आत नाही"                  .... खास, एकूणच मस्त !