काल वायू सोडल्यावर तो म्हणाला
असे सरळ वाक्य विनोदी कवितेत जास्त शोभून दिसेल असे वाटते. चू. भू. द्या. घ्या.
त्या ओळींतला "तो' जे काही म्हणाला होता ते वायू सोडण्याची क्रिया झाल्यावर म्हणाला होता. त्यामुळे तुमचे म्हणणे योग्यच आहे. तसेही माझ्यामते असे सरळ वाक्य विनोदी नसलेल्या कवितेतदेखील योग्यच. गझलेसारख्या काव्यप्रकारात तर बोलताना जशी (सरळ)वाक्ये बोलली जातात तशीच आल्यास उत्तम, असे मला वाटते.