अगदी वेगळ्याच वातावरणात घेऊन गेलात तुम्ही.

पंकजाच्या नजरेतून दिसेल तसा सर्व कार्यक्रम चांगला लिहिला आहे. बाहेर पडल्यावर तिच्या आणि बाकीच्या मुलीमधला फरकही छान आला आहे.

बऱ्याच दिवसांनी वाचली तुमची गोष्ट. आवडली.