अनेकदा मुली मागे बसत असतात तेंव्हा आसनाची स्थिती त्यांना बरेच पुढे झुकवित असते. त्यामुळे सर्वसाधारणपणे जे दृश्य आपण ( त्यात सर्वच आले) टाळत असतो ते दिसत असते.

काय टाळत असतो? असे दृश्य बघायला मिळणे, का असा प्रसंग आपल्या बाबतीत घडणे?