आपल्या वयाबाबत व वास्तव्याच्या ठिकाणाबाबत मला माहिती नसल्यामुळे नेमक्या कोणच्या गोष्टी शॉर्ट टी शर्ट मुळे दिसतात हे सांगणे मला अयोग्य वाटत आहे

वया बाबतची शंका रास्त आहे पण ह्याचा माझ्या वास्तव्याशी काय संबध आहे?