मस्तच किस्से.

आमच्या ऑफिसातल्या एका माणसाने किल्ली विसरल्याने खिडकीतून घरात शिरायचा प्रयत्न केला. तेव्हा जागरुक शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून घेतले होते! सुदैवाने पोलीस लवकर आले नाहीत व पुन्हा फोन करून येऊ नका असे सांगता आले.