ते का बरं?
माझा प्रश्न आहे की असे नैतिक अधःपात घडवून आणणारे नक्की काय दिसते शॉर्ट टीशर्ट मधुन?
ते खेड्यातल्या/शहरातल्या/परदेशातल्या लोकांना वेगळे दिसते का?