हो मलाही हा 'वादग्रस्त मुद्दा' वाटतो.
काही कॉलेज कन्यका 'शॉर्ट टी शर्ट' आणि लो वेस्ट जीन्स घालतात. त्यामुळे मुलांनाच न्हवे तर मुलींना ही ऑकवर्ड वाटते. खरे तर ह्यामुळेच काही कॉलेजेस ने ड्रेस कोड ठरवला होता.पण फॅशन च्या नावाखाली हल्ली काहीपण घातले तरी चालेल असे वाटणार्या कन्यकांना कधी कधी टार्गट मुलांच्या कमेंटस ला समोरे जावे लागते.
मला वाटते पालकांनी पण असे कपडे घालण्यास आक्षेप घेतला पाहिजे.