पंकजाच्या नजरेतून दिसेल तसा सर्व कार्यक्रम चांगला लिहिला आहे. बाहेर पडल्यावर तिच्या आणि बाकीच्या मुलीमधला फरकही छान आला आहे.

बऱ्याच दिवसांनी वाचली तुमची गोष्ट. आवडली.

असेच. अनुभवकथन परिणामकारक झाले आहे.