कोणी तरी म्हणून गेले, "सम आर बॉर्न ग्रेट, सम ऍचिव्ह ग्रेटनेस, सम आर थ्रस्टेड ग्रेटनेस अपॉन". यावरून ३ स्रोत कळतात. जन्म, कर्म आणि, निव्वळ नशीब. मैत्रीचे  स्रोत किती? व कोणते?