अशा प्रकारच्या घोषणा लिहिण्या मागे यमक जुळविण्याचा हव्यास असतो आणखी काय? अशा घोषणांमधून कृपया राजदरबारी मराठी शोधू नये.