मला तरी भूषण यांचे म्हणणे पटते. त्यात हास्यास्पद असे काय आहे? माझ्याही मनात हा विचार अनेकदा येत असतो जेव्हा मी तोकडे (टँक टॉप्स) घालून , आणि विशेषतः त्याखाली लो वेस्ट जीन्स घातलेल्या युवती पाहते. हे पाहा, याठीकाणी साडीवरच्या ब्लाऊज ची तुलना अप्रस्तुत आहे कारण त्यावरून पदर असतो व खाली लो वेस्ट टाईट जीन्स नसते. मूळ आक्षेप हा प्रोव्होकेटिव्ह कपड्यांना आहे... त्यातून काही दिसणं न दिसणं हा तर पुढचा भाग झाला.

व्यवस्थित, मांडीपर्यंत टॉप व कंफर्टेबल लूज जीन्स हा पोषाख कुठल्याही सडपातळ युवतीला चांगला दिसतो. लठ्ठ मुलींना घट्ट पँट....अरे राम!  डिसेंसी आणि शोभणे याचा तरी विचार व्हावयास नको  का? आता यावर आपण काही करू शकत नाही... मधून मधून आपल्या परिचयातील मुलींना तरी टोकत राहायचं... बस!