हिताहीत प्रसंगात चाकोरिबद्धतेच्या बाहेर जाऊन मदत करणारी , तरीही निती व कायदे सांभाळणारी अशी सज्जनांची मैत्री असते. असा देखील एक निष्कर्ष / अनुमान निघू शकेल.