सर्वांचे मनापासून धन्यवाद!

मी केलेल्या वृत्तबद्ध गझला 'सुरेश भट' या संकेतस्थळावर असतात. ज्या रचना वृत्तबद्ध नाहीत त्या मी इथे सादर करतो. कारण इथे वृत्त तपासले जाणार नाही असे वाटले म्हणुन. या कवितेची गझल केलेली आहे अन याच शीर्षकाने ती सुरेश भट या साईटवर आहे. पण व्यक्तिशः मला त्या गझलेपेक्षा ही कविताच आवडते. प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद! वृत्तबद्धतेबाबत आपल्या अपेक्षा क्षमता असूनही पूर्ण न केल्याबद्दल माफ करावेत.