प्रत्येक काळामध्ये काय चालते आणि काय नाही याच्या कल्पना वेगळ्या असतात. पूर्वी डोक्यावरचा पदर खाली आला तरी असभ्य वाटत असे. जर चित्रतारकांनी असे कपडे घातले तर त्याचे अनुकरण होणे साहजिक आहे. याचा अर्थ समाज बदलतो आहे आणि काय असभ्य वाटू शकते त्याच्या कल्पना बदलत आहेत. कुचंबणा यासाठी म्हटले की हे मुद्दे नेहेमीच स्त्रियांबाबत का?. (आपण मुलांबाबत जो मुद्दा मांडला आहे तो पहिल्यांदाच पाहिला.)
तसे पहायला गेले तर साडी-चोळी घातली तरीही तोच परिणाम होऊ शकतो. (संदर्भ : सैलाब मधील माधुरीचे गाणे)
हॅम्लेट