खरच खुप मस्त.... नक्की करून बघेन...
फक्त एक नाही कळले मला-- पाणी दोन वेळेस वेगवेगळे का घालायचे? एकदाच घातले तर नाही जमत का?