खुपच मस्त. मि करून बघीतली.. मस्त जमली. धन्यवाद..
मी तांदुळाची पीठी कव्हर मध्ये पन टाकली होती. त्यामुळे अजून जास्त खुसखुशित पणा येतो.