मला नाही अस वाटत. पालकांची जबाबदारी वाढली हे मात्र नक्की. चांगल काय, वाईट काय हे आता पालकांनीच त्याना सांगायला हव. आणि प्रत्येक गोष्टीतून वाईटच शोधल पाहिजे का? त्या मुलानी किती तरी चांगल्या गोष्टी शिकल्या आहेत या कार्यक्रमातून अस नाही का तुम्हाला वाटत? मला तरी हा कार्यक्रम खुप आवडतो. आणि सगळी मुल पन आवडतात...