समजतं, घोडं अशा सारख्या शब्दातील पूर्ण उच्चार समजावा म्हणून वरती अनुस्वार देतात का?

तसे असेल तर एक प्रश्न..

१ घोड (हलंत शब्द)

२ घोड ( ड हलंत + अ स्वर)

३ घोडा

यातील पहिल्या उच्चारात अर्धवट उच्चार अपेक्षित आहे आणि दुसऱ्या ठिकाणी पूर्ण - करेक्ट?

म्हणजे पर्याय दोन मध्ये पूर्ण उच्चार अपेक्षित असेल तर अनुस्वार देणे ही द्विरुक्ती का बरे असते?