हा वा! तुमच्या वर्णनशैलीला आहे. कथा वाचून वा म्हणायला मन चरकतं.
वेगळ्या वातावरणातली वेगळी कथा बऱ्याच दिवसांनी मिळाली वाचायला.
तुम्ही कशा आहात? अलिकडे बरेच दिवस दर्शन नाही तुमचे....

--अदिती