सुभाषिताच्या उत्तरार्धात " करू नये व्यर्थ कुणा नराची" असे म्हटले आहे (आपण सुभाषित व्यवस्थित उल्लेखिलेले नाही) म्हणजे उगीचच किंवा खोटी स्तुती करू नये. स्तुती करणेच व्यर्थ आहे असा त्याचा अर्थ नाही.  त्या दृष्टीने सुभाषित अननुकरणीय नाही.