मूळ विषय आणि सर्व प्रतिसाद वाचून संस्कृती एक बुडणे यावरील स्वामीयोगेश यांचा प्रतिसाद जसाचा तसा उद्धृत करावा वाटतो.
खुप वर्षापूर्वी एका दिवाळी अंकात एक व्यंगचित्र पाहिले होते कि हजारो
वर्षापुर्विचे आदिमानवाचे जोडपे वितभर वल्कले अथवा तत्सम काही वस्त्र
नेसून जात आहे त्याना पाहून एक म्हातारे जोडपे बघते आणि त्यातिल म्हातारी
बाई म्हणते, " बघा कशी कपडे घालून जात आहेत, लाज कशी वाटत नाही याना? "