रस्त्यावरच्या भिकाऱ्याने पण आपल्याकडे पाहून शिट्टी वाजवावी इतकी आपली किंमत कमी करून घेउन त्यांना काय मिळते त्यांनाच ठाऊक..
रस्त्यावरचा भिकारी शिट्टी वाजवू नये म्हणून काय बुरखा घालून फिरायचे का काय स्त्रियांनी?