नऊवारीतून सहावारी/पाचवारी आणि त्यातून सलवार कमिज/शर्ट-पँट कडे हा प्रवास अर्थातच स्त्रियांच्या सोयीसाठी झाला आहे.   

हो का? मग त्याच बरोबर पोलक्यांच्या बाह्यांचा आकार देखिल आखूड होत होत बीन बाह्यांची पोलकी झाली तेव्हा?

दोन्ही हात दंडापर्यंत उघडे पडले की तेव्हा बुडला का समाज?