स्त्री आणि पुरुष हेही प्राणी जगतातील आहे असे मान्य केले तर स्त्रीया इतरांना आकर्षित करण्याचा प्रयत्न का करतात हे कदाचित समजेल. इतर
सर्व प्राण्यामध्ये नराला मादीला आकर्षित करावे लागते.
मात्र स्त्री आणि पुरुषामध्ये स्त्रीला पुरुषांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात असे कोठेसे वाचल्याचे स्मरते. त्यामूळे काही मुलींनी आपले सौष्ट्व दाखविणे अथवा अंगप्रदर्शन करणे हा नैसर्गिकच भाग समजायला हवा.
फक्त मुलीनी तोकड्या विजारी वापरू नये असे माझे व्यक्तिगत मत आहे.