का असा हटवाद पाठीच्या कण्याचा?
विनवले कित्येकदा की वाक आता
 - व्वा ! सुंदर.

दृष्ट ना लागो किती नाजूक, सुंदर
स्वप्न हळवे पापण्यांनी झाक आता
 - क्या बात है!