प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद!
पुस्तकाला चित्रपटात न्याय देणे अवघड आहे खरे.
हो लिहीताना अजून लिहायचे होते. या विषयांसंदर्भातल्या काही जुन्या वादविवादांची उदाहरणे देऊन लिहायचे होते. पण आळस नडला.
पुढच्या वेळी यापेक्षा चांगले लिहायचा प्रयत्न करेन.
पुनश्च धन्यवाद!