1. स्त्रीचे कामोत्तेजक शब्द, पेहराव, हावभाव, वर्तन.
  2. पुरुषाचे अनियंत्रीत मन, विचार, अनैतीक /बेकायदेशीर कृतीकडे झुकणारी वृत्ती/ प्रवृत्ती.
  3. आडोशाची जागा. [ आता तर ते दोघांनाही नको असते म्हणे. ]
  4. इतर छोटे / मोठे घटक जसे, पुर्वओळख, नाते, पुर्ववैमनस्य वगैरे, वगैरे.

"सात च्या आत घरात" च्या निर्देशकांनी व निर्मात्यांनी असेच छोटे मोठे विषय / घटक कसे शेवटी कुकर्माला कारणीभूत ठरतात ते फार चांगले दाखवले आहे.

समाजमन,  गॅजेट्‍स जसे मोबाईल, फैड, फॅशन, तुम्ही, आम्ही, काळ, वेळ सारे कसे बदलते आहे नाही का?

विचारा, गुन्हेमानसशास्त्रज्ञांना !

म्हणावं, हे असे कसे? ते, सांगतील की, यांची मुळतत्वे कायमच आहेत. काहीच बदल नाही. तीच ती कारणे. गुन्हे अन्वेषक हैराण असतात. तेच ते घटक कसे सगळ्या स्त्रीयांवरच्या अत्याचारांत सारखे असतात म्हणुन.

कसोटीः जर कोणताही पेहराव, सामान्यातीसामान्य पुरुषास कामोत्तेजक असेल तर तो, अश्लीलच, बिभत्सच वा ओंगाळवाणाच. याचा प्रयोगाअंती अनुमानासाठी, कोणत्याही, गुन्हे मानसशास्त्रज्ञास तात्काळ भेटावे.

धन्यवाद!!!