चांगले लिहिले आहे.
पाऊस कुठून ऐकणार!
हे आवडले.
एकेका किश्शाचा स्वतंत्र (संवादासहित) लेख करता आला असता. तसेच शु. चि. वापरून बघावा असेही सुचवावे वाटते.